ISO - 9001 : 2008 certified
Call Us : +91 9619000150

Testimonials - Domesticनमस्कार, माझे नाव मंगल राजेन्द्र घाडगे मला तो दिवस नेहमीच लक्षात राहील मला election duty होती दुसऱ्या दिवशी मला सकाळी ५.०० वाजता जायचे होते आणि अचानक माझा दात दुखायला लागला माझे पती राजेंद्र यांनी "smile again" मध्ये प्रथम आणले आणि आत पाउल टाकताच मला प्रसन्न वाटले. ते क्लिनिक नसून आपले घरच आहे हसतच माझे स्वागत झाले.आपल्याच घरी आल्यासारखे वाटत होते तेथील डॉक्टर.अमित, डॉ. धृती, डॉ.दिपाली आणि त्यांचा staff देखील खूप चांगला आहे. माझे दाताचे दुखणे लगेच थांबले .मी तेव्हाच ठरवले आणि माझ्या दातांची सर्व treatment मी "smile again" मध्येच केली. त्यांची follow up, messages आणि आपल्या वेळेनुसार appointment देणे खरच छान आहे. "smile again" नावाप्रमाणे हसरे , समाधानकारक छान आहे. Thank you "smile again" "Keep smiling "
मंगल राजेन्द्र घाडगे
जगात मला सर्वात भीती वाटायची ती डेंटिस्ट ह्या महामानवाची. पण "स्माईल अगेन" च्या डॉ. अमित आणि डॉ.धृती ह्या दोघांनीच नाही तर डॉ. दीपाली, डॉ. रुपश्री आणि डॉ. अंकित यांनी आणि त्यांच्या मदत करणाऱ्या स्टाफने देखील माझी भीती छुमंतर केली.

हळुवार आणि आश्वासक ट्रीटमेंट, स्वछता आणि सौम्य संगीत त्यामुळे मनावरचे दुखऱ्या दातावरचे काळजीयुक्त भारमान केव्हाच उतरले ह्या प्रत्यक्ष अनुभव आल्याने डेंटिस्ट हा भयंकर राक्षस नसून जवळचा सखा आहे याची खात्री पटली.

तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा ! येणारे नवे वर्ष तुम्हा सर्वांना हसरे जावो !
सौ. वंदना पटवर्धन
क्लिनीक सुंदर आहे.सर्व ठिकाणी स्वच्छता आहे. डॉ.धृती स्वभावाने खूप छान आहेत व व्य़वस्थित समजावून सांगतात.मनातील शंका असतील त्याची उत्तरे त्यांच्या समजावण्यातून मिळतात.आपल्या सोयीनुसार appointment मिळतात. सामान्य माणसाला परवडेल अशा भावात denture मिळाले. आम्हाला installmemt मध्ये पेमेंट करता आले.
सुभाष शि. पेडणेकर
मला बरेच दिवस दर्शनी दात कमजोर झाल्यामुळे खाण्याचा जिन्नस तोडून खाणे गैरसोयीचे झाले होते. माझी अडचण मी डॉ. अमित यांना भेटून सांगितली.त्यांनी पहाणी करून आश्वासन दिले की तुमची अडचण तर दूर होईलच शिवाय तुम्हाला बिनधास्तपणे हसण्याचा आनंद मिळेल अशी योजना मी करतो.

बोलल्याप्रमाणे त्यांनी योग्य तो इलाज केला आणि मला माझे "स्माईल अगेन" परत मिळाले.

दवाखान्यामधील सर्व तंत्रज्ञ कुशल आणि हुषार आहेत.त्यांच्या सहयोगाने काम उत्तम झाले
विनयकुमार पटवर्धन
नमस्कार, माझे नाव मधुकर सौ.सुनिता पिसाळ. मला दातांचा त्रास नेहमी असतो. अमित डॉक्टर, डॉ.धृती यांनी मला विश्वासान सांगितलं तुमच दातांचा त्रास कमी होईल. त्यांच्ाशवसनवमा अत ाझ्ा घरातील माणसे भेल्या सारखे वाटले. सार्वजन प्रेमाने व आपलेपणाने बोलतात. त्यांचे बोलणे ऐकून असे वाटते अरे उगाच भीती वाटते दात काढायची. आता तर मी अर्धी बरी झालीये. अर्धा त्रास त्यांनी दात काढल्या बारा होईल.

आणि माझी दाढ काढल्यावर जर त्रास झाला. पण जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा बराच कमी त्रास झाला म्हणून मी डॉ.अमित यांना म्हटले की परत यायची वेळ येऊ नये पण जर मी आले तर आनंदी येईल. त्या पेक्षा आज मी ईथून आनंदाने जात. सर्वाचे आभार जास्त काही लिहिता येत नाही.
सौ. सुनिता पिसाळ

I visited this clinic three times. I felt its good, clean and staff is very friendly. Now I am fully satisfied with the doctor and I am happy with my tooth treatment.
Rahul Sharma
Good Hospitality, High Technology Equipments, Excellent Job. My Sister Got Her Treatment by Dr.Rupashree. She Is Quite Satisfied. No Hidden Price.
Mehmooda Quereshi (USA)
Before Treatment I used to feel too awkward during laughing and photo position but after treatment in SMILE AGAIN CLINIC I got new confidence on my face and in my life.

All team of Smile Again is good & co-operative & pleasing & best is DR. DHRUTI & DR. RUPASHREE
Swati Chaudhari
I visited twice this clinic, one for cleaning and again for filling up 2 cavities. I did not experience any pain or inconvenience. The atmosphere, ambience, staff/doctors behaviour everything was excellent and I am truely happy with my treatment.
Anuradha Sinha